Menu Close

नमस्कार
मी jobmi.in चा संचालक मी website developer आहे.मला असे वाटतेकी आजकाल महाराष्ट्रतील अनेक तरुणां Job (नोकरी) मिळणे हे खुप कठीण झाले आहे. महाराष्ट्रतील तरुण हे मोबाईल सर्वात जात वापर करतात,पण त्यांना Job (नोकरी) कोठे-कोठे उपलब्ध आहेत हे माहित नसते,माहित झाले तर त्या पोस्ट ची शेवटची फॉर्म भरण्याची तारीख संपलेली असते .हे कारण म्हणजे त्याना वेळच्या वेळी त्यांना अचुक माहिती उपलब्ध नसते .काही तरुणां प्रत्येक्ष वेबसाईट ला भेट देऊ शकत नाहीत.जरी internet वर Job च्य नावाखली दुसरीच अनेक website बनलेल्या आहेत.त्यामुळे अनेक तरुणां खूप त्रास होत आहे.त्या मुळे आम्ही महाराष्ट्रतील ग्रामीण आणि शहरी भागातील तरुणां मुलामुलींसाठी job (नोकरी) किंवा रोजगाराच्या सर्व संधीची अचुक माहिती उपलब्ध व्हावी म्हणून Jobmi.in ची सुरवात केलीं.

    Jobmi हे आपल्या whatsapp,fesboook व इतर social media वर Job (नोकरी) किंवा रोजगाराच्या सर्व संधीची अचुक माहिती उपलब्ध करून देते.