महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात 865 जागांसाठी महा मेगा भरती 2019

177

 MIDC Recruitment bharti 2019

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात 865 जागांसाठी महा मेगा भरती 2019:अधिक माहितीसाठी PDF Download करा

एकूण जागा865 जागा

पदाचे नाव

क्र .नं  पदाचे नाव पदाचे नाव  पद संख्या 
01 कनिष्ठ अभियंता (विद्युत & यांत्रिकी)  09
02 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 35
03 लिपिक टंकलेखक 211
04 लघुलेखक (निम्न श्रेणी) 20
05 मदतनीस 278
06 तांत्रिक सहाय्यक 34
07 जोडारी 41
08 विजतंत्री 09
09 वरिष्ठ लेखापाल  04
10 वाहनचालक 29
11 शिपाई 56
12 पंपचालक 79
13 सहाय्यक 31
14 भूमापक 29
  एकूण जागा =865 जागा 

शैक्षणिक पात्रता

 1. पद -इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
 2. पद -सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
 3. पद (1) कोणत्याही शाखेतील पदवी  (2) मराठी टंकलेखन 30 W.P.M व इंग्रजी टंकलेखन 40 W.P.M (iii) MS-CIT 
 4. पद : (1) कोणत्याही शाखेतील पदवी  (2) मराठी लघुटंकलेखन 80 W.P.M  किंवा इंग्रजी लघुटंकलेखन 100 W.P.M. व मराठी टंकलेखन 40 W.P.M. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 W.P.M
 5. पद  किमान 4 थी Pass 
 6. पद ITI (आरेखक स्थापत्य/यांत्रिकी/विद्युत) किंवा ITI (स्थापत्य/अभियांत्रिकी बांधकाम निरिक्षक)
 7. पद (1) 10 वी Pass  (2) ITI (जोडारी/फिटर) Pass
 8. पद (1) 10 वी Pass  (2) ITI (इलेक्ट्रिशिअन) Pass
 9. पद B.Com
 10. पद (1) 07 वी Pass  (2) हलके व अवजड वाहन चालक परवाना   (3) 02 वर्षे अनुभव.
 11. पद  किमान 4 थी Pass
 12. पद (1) 10 वी Pass  (2) ITI (वायरमन) Pass
 13. पद  कोणत्याही शाखेतील पदवी.
 14. पद (1) ITI (भूमापक) Pass (2) Auto Cad 

वयाची अटOpen 07 /08/2019 रोजी 18 ते 38 वर्षे.(मागासवर्गीय: 05 वर्षे सूट)

फी अर्ज  Open:₹ 700/-  मागासवर्गीय:₹ 500/-

अर्ज ची शेवटची तारीख07/08/2019रोजी {11:59PM}

नोट – अधिक माहितीसाठी PDF Download करा

 Online Apply Here { अर्ज लिंक }

PDF Download [ जाहिरात लिंक